कंपनीने म्हटले की, हे समभाग कर्मचा-यांना सात वर्षांच्या काळात वितरित केले जातील. आव्हानात्मक कामगिरी निकषात सापेक्ष एकूण समभागधारक परताव्याचा (टीएसआर) समावेश आहे. ...
बंगळुरूस्थित स्वयंसेवी संस्था इन्फोसिस फाऊंडेशनची नोंदणी केंद्रीय गृह मंत्रालयाने रद्द केली आहे. विदेशी देणग्या प्राप्त करताना नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून फाऊंडेशनवर ही कारवाई करण्यात आली आहे. ...
इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या सुधा मूर्ती या त्यांच्या साधेपणासाठी आणि दानशूरपणासाठी प्रसिद्ध आहेत. सुधा मूर्ती यांच्या दानशूरपणीची अशीच एक कहाणी समोर आली आहे. ...