मे महिन्यात घाऊक किमतींवर आधारित महागाईचा दर वाढून ४.४३ टक्के झाला असून, हा १४ महिन्यांचा उच्चांक आहे. इंधन व भाजीपाल्याच्या किमतीतील वाढीचा हा परिणाम आहे. ...
महागाईच्या दराने मे महिन्यात ४.८७ टक्क्यांची पातळी गाठली. हा दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षाही अधिक राहिला असून, त्यामुळे रेपो दरात आणखी वाढ होऊ शकते. ...
देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर नागपूर शहरात आहे. ५-७ पैशाची क्षुल्लक घट करण्यात आल्यानंतरही पेट्रोलची किंमत ८६ रुपयांवर आहे. व्हॅट, सेस व अन्य करांसोबतच एक आणखी कारण आहे, ज्यामुळे नागपूरकरांना पेट्रोलची जास्त किंमत मोजावी लागत आहे. पेट्रोल कंपन्या हा छु ...
भाजीपाला, फळे व दैनंदिन गरजेच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मालकांनी भाडेदरात टनामागे १५० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे भाजीपाला, फळे किमान १० टक्के महागणार असून, जनता महागाईमध्ये आणखी भरडली जाणार आहे. ...
पेट्रोल-डिझेलमधील दरवाढ दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. परिणामी, मागील दीड महिन्यात मालवाहतुकीचे भाडे २० टक्क्यांनी वाढले. यामुळे धान्य, तांदूळ, डाळींचे भाव क्विंटलमागे ४० ते ६0 रुपयांनी वधारले आहेत. ...