lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)

इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)

Indira gandhi medical college, nagpur, Latest Marathi News

मेयोतून कोरोनाची लागण होण्याचा धोका! - Marathi News | Danger of Corona infection from Mayo! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयोतून कोरोनाची लागण होण्याचा धोका!

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किंवा बाधित देशातून आलेल्या रुग्णांना सर्वप्रथम मेयोतील बाह्यरुग्ण विभागातूनच (ओपीडी) सामोर जावे लागते. हे रुग्ण पुढे पॉझिटिव्ह आल्यास मोठा धोका होण्याची शक्यता आहे. ...

Corona virus : नागपुरात संशयित रुग्णांचीही प्रकृती स्थिर - Marathi News | Corona virus : Suspected patients in Nagpur remain stable | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona virus : नागपुरात संशयित रुग्णांचीही प्रकृती स्थिर

मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत १४८ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यातील सर्वच रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले असून त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...

नागपुरात एकाच वॉर्डात कोरानाबाधित व संशयितावर उपचार : लागण पसरण्याची भीती - Marathi News | Treatment of corona affected and suspect in a single ward in Nagpur: fear of spreading infection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एकाच वॉर्डात कोरानाबाधित व संशयितावर उपचार : लागण पसरण्याची भीती

वॉर्डात कोरोना विषाणूबाधित रुग्ण असल्याने आम्हाला हा आजार होईल, या भीतीपोटी चार संशयित रुग्ण रुग्णालयातूनच निघून गेले. शुक्रवारी रात्री घडलेल्या या प्रकाराने कोरोना पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांवर एकाच वॉर्डात सुरू असलेल्या उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित ...

नागपुरातील कोरोना बाधितांची प्रकृती उत्तम : आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह - Marathi News | The health of Corona Disorders in Nagpur is good: three more patients positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कोरोना बाधितांची प्रकृती उत्तम : आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह

आतापर्यंत १०२ संशयित रुग्णांमधून तब्बल ९६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांमध्ये नागपूरचा एक तर दोन यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण आहेत. नागपुरात कोरोना बाधितांची संख्या चार तर विदर्भात सहा झाली आहे. मेडिकलमधील रुग्णांची प्रकृ ...

मेयोतून निघून जाणाऱ्या त्या चार रुग्णांविरुद्ध तक्रार दाखल - Marathi News | Four of those patients who are leaving Mayo have been charged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयोतून निघून जाणाऱ्या त्या चार रुग्णांविरुद्ध तक्रार दाखल

उपचार न करता मेयोतून निघून गेलेल्या त्या चार कोरोना संशयित रुग्णांविरुद्ध महाराष्ट्र राज्य साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९९७ अंतर्गत कलम २, ३, ४ अन्वये तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

Coronavirus : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झाली तीन - Marathi News | Coronavirus: The number of corona patients in Nagpur has increased to three | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronavirus : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झाली तीन

कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीची पत्नी व मामेभाऊ शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. नागपुरात कोरोनाचे आता तीन रुग्ण झाले आहेत. ...

Coronavirus : नागपुरात कोरोना संशयित रुग्णांची संख्या २३ - Marathi News | Number of corona patients suspected in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronavirus : नागपुरात कोरोना संशयित रुग्णांची संख्या २३

दुबई, स्वीडन, अमेरिका व जर्मनीवरून आलेल्या आठ असे एकूण २३ संशयित रुग्णांना मेयो व मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. यातील आठ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरितांच्या नमुन्यांचा अहवाल शुक्रवारी प्राप्त होणार आहे. ...

नागपुरात कोरोनाचा शिरकाव : एक आढळला पॉझिटिव्ह - Marathi News | Corona infiltration in Nagpur: one found positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाचा शिरकाव : एक आढळला पॉझिटिव्ह

जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूने नागपुरातही शिरकाव केला आहे. नागपुरातील सात संशयित रुग्णांपैकी एकजण पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागपुरातच नाही तर राज्यभरात खळबळ उडाली आहे. ...