माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची सेवा केली. त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी सोमवारी केले. ...
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा फ्रंटतर्फे इतवारी शहीद चौक येथील भव्य देखाव्यांसह रॅली काढण्यात आली. ही रॅली सराफा बाजार, न्यू इतवारी रोड, बडकस चौक, महाल मार्गे काँग्रेस देवडिया भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आल ...
देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी लढा देण्याऱ्या भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्र मात उपस्थितांनी इंदिरा गांधींच्या तैलचित्राला माल्यार्पण करून आदरांजली दिली. महापौर नंदा ...
पुणे : माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘दुर्गापर्व’ या विशेष पुरवणीने त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडला आहे. ...
नवी दिल्ली : शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रांतील भरीव कामगिरीसाठी दिल्या जाणा-या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली आहे. ...
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या स्मरणदिनी सोनिया गांधी, राहुल व वरुण गांधींसह सारे गांधी कुटुंबीय तसेच अखिल भारतीय काँग्रेसने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. ...