lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष

इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष

Indira gandhi birth centenary year, Latest Marathi News

आई, मैत्रीण अन् मार्गदर्शक! - Marathi News | Mother, girlfriend and guide! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई, मैत्रीण अन् मार्गदर्शक!

इंदिरा गांधी... नीतिमूल्यांसाठी केवळ त्या ठामपणे उभ्याच ठाकल्या नाहीत, तर आयुष्यभर त्यांनी त्याचं संवर्धन, पाठपुरावा केला. त्यासाठी आपलं सर्वस्व वेचलं आणि त्याचसाठी आपला देहही ठेवला. इतक्या अत्यल्प काळात मला इंदिरा गांधी यांची थोरवी वर्णन करता येणार ...

ठाम निर्णय; परिणामांची जबाबदारी घेण्याचा निडरपणा - Marathi News | Strong determination; Fearlessness to take responsibility for the results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाम निर्णय; परिणामांची जबाबदारी घेण्याचा निडरपणा

अर्थव्यवस्थेला निर्णायक वळण लावण्यात, नि:शस्त्रीकरणात पुढाकार घेण्यात आणि जागतिक शांततेसाठीच्या लढ्यात एक अग्रेसर लढवय्या म्हणूनही त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. ...

तो पवित्र अस्थिकलश होता माझ्या हाती... - Marathi News | It was a sacred osteoporosis in my hands ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तो पवित्र अस्थिकलश होता माझ्या हाती...

देशाच्या कानाकोप-यात स्व. इंदिराजींच्या अस्थींचे कलश पाठवण्याची लगबग सुरू झाली. प्रत्येक राज्यासाठी एक असे २८ कलश तयार करण्यात आले. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी हा कलश मुंबईपर्यंत सुखरूप नेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. ...

जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला - Marathi News | Get the meaning of life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला

विधि क्षेत्रातलं करिअर की पंतप्रधानांबरोबर काम करायचं असा पेच निर्माण झाला, त्यामध्ये मी चांगलाच अडकलो. इतकी चांगली संधी देणा-या व्यक्तीला निर्णय कळवणं आजिबात सोपं नव्हतं. ...

कणखर राजकीय झंझावात - Marathi News | Strong political thunderstorms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कणखर राजकीय झंझावात

एके दिवशी इंदिरा गांधी यांना अटक करून तिहार तुरुंगात ठेवण्यात आले. सुटका होताच त्या वर्ध्याला सेवाग्राम आश्रमात गेल्या. पुन्हा संघर्षाला तयार झाल्या. या संघर्षातून सहा महिन्यांत चित्र बदलून टाकले. त्या पुन्हा सत्तेत आल्या. ...

आजही स्फूर्ती देणारा झंझावात - Marathi News | Today's inspirational thunderstorm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजही स्फूर्ती देणारा झंझावात

आणीबाणीतील इंदिरा गांधींचे सहकारीही आता या हल्ल्यात सामील झाले होते. या देशात इतका बीभत्स हल्ला यापूर्वी कोणावरही, कधीही झाला नव्हता. पण... त्या इंदिरा गांधीच होत्या. ...

स्मृतिपटलावर कोरल्या गेलेल्या इंदिरा गांधी - Marathi News | Indira Gandhi sculpted on memento | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृतिपटलावर कोरल्या गेलेल्या इंदिरा गांधी

इंदिरा गांधी यांचे नेतृत्व किती कठोर होते याचा एक प्रसंग मुद्दाम सांगावासा वाटतो. १९७२ च्या विधानसभा निवडणुकांसाठी पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रियेला गुंडाळून ठेवत सगळ्या उमेदवारांना त्यांनी दिल्लीत बोलावले. ...

दलितांवरील वाढत्या अत्याचारांनी इंदिराजी व्यथित! - Marathi News | Indiraji is aggrieved by rising atrocities on Dalits! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलितांवरील वाढत्या अत्याचारांनी इंदिराजी व्यथित!

२४ जुलैला पहिल्यांदा दिल्लीबाहेर पडल्या, त्या थेट पवनार आश्रमात जाण्यासाठी. पूर्ण दोन दिवस आश्रमात मुक्काम केला. जाता-येता नागपूर विमानतळ व मार्गावर लोकांचे स्वागत स्वीकारले. या दौ-यात इंदिराजी यांची खास मुलाखत राजेंद्र दर्डा यांनी ‘लोकमत’तर्फे घेतली ...