देशाच्या अन्य शहरातून इंडिगोची आठ विमाने नागपुरात उशीरा पोहोचली. पुणे-नागपूर विमान पुणे येथून नागपुरात एक तास १६ मिनिटे उशीरा अर्थात रात्री ८.२० ऐवजी ८.३६ मिनिटांनी पोहोचले. तसेच बेंगळुरू-नागपूर विमानाला एक तास उशीर झाला. ...
बुधवारी इंडिगो एअरलाईन्सच्या नागपूर-हैदराबाद ६ई७१०४ विमानाला दीड तास उशीर झाला. कंपनीच्या या विमानाचा चालक दल पूर्वी ‘टच-डाऊन’ प्रॅक्टिस करणारा असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
विमान प्रवासात एका महिलेला अस्थमाचा अटॅक आल्याने बुधवारी सकाळी इंडिगो विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारानंतर ही महिला सायंकाळी इंडिगोच्या विमानाने हैदराबादकडे रवाना झाली. ...