लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिगो

इंडिगो

Indigo, Latest Marathi News

इंडिगोने दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखले, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली गंभीर दखल - Marathi News | Indigo prevents handicap boy from boarding plane, Jyotiraditya Scindia takes serious note | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोने दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखले, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली गंभीर दखल

इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी 7 मे रोजी रांची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला विमानात तढण्यापासून रोखले होते. त्याची ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गंभीर दखल घेतली असून, ते स्वतः या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. ...

Dibrugarh Delhi Indigo Flight Fire : विमानातील प्रवाशाच्या मोबाईलला लागली आग, उडाली एकच खळबळ - Marathi News | indigo flight passenger mobile phone catch fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानातील प्रवाशाच्या मोबाईलला लागली आग, उडाली एकच खळबळ

Dibrugarh Delhi Indigo Flight Fire : डीजीसीएच्या (DGCA) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इंडिगोचे A320 निओ विमान VT-IJV कीप फ्लाइट क्रमांक 6E-2037 आसाममधील दिब्रुगढहून दिल्लीला येत होते. ...

विमानात बदलली बॅग; इंजिनीयर तरूणाकडून थेट इंडिगोची वेबसाईट हॅक; अन् मग... - Marathi News | Techie Lost Luggage Then Hacks Indigo Airlines Website To Find Luggage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात बदलली बॅग; इंजिनीयर तरूणाकडून थेट इंडिगोची वेबसाईट हॅक; अन् मग...

एअरलाईन्सकडून थंड प्रतिसाद मिळाल्यानं थेट वेबसाईटच हॅक; इंजिनीयर तरुणाच्या कारनाम्याची सर्वत्र चर्चा ...

मोठा अपघात टळला...! ...तर हवेतच एकमेकांना धडकली असती Indigo ची दोन विमानं - Marathi News | 2 indigo Flaights were dangerously close to each other Mid-air in Bengaluru says DGCA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा अपघात टळला...! ...तर हवेतच एकमेकांना धडकली असती Indigo ची दोन विमानं

या घटनेची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होणार, असे डीजीसीएचे अध्यक्ष अरुण कुमार यांनी म्हटले आहे. ...

Indigo New Year Sale: फक्त 1,122 रुपयांत हवाई सफर, इंडिगोची शानदार ऑफर! - Marathi News | IndiGo Announces Massive Discount Offers on Domestic Flights, Tickets Start at Rs 1,122 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त 1,122 रुपयांत हवाई सफर, इंडिगोची शानदार ऑफर!

Indigo New Year Sale: इंडिगो एअरलाइन तुम्हाला फक्त 1,122 रुपयांमध्ये हवाई प्रवास करण्याची संधी देत ​​आहे.  ...

विमान कर्मचारी मालवाहू कप्प्यात झोपला आणि थेट दुबईत पोहोचला - Marathi News | IndiGo loader fell asleep in cargo hold of plane found safe on arrival in Abu Dhabi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान कर्मचारी मालवाहू कप्प्यात झोपला आणि थेट दुबईत पोहोचला

मुंबई विमानतळावरील प्रकार; टेक-ऑफ घेताच आली जाग. ...

Indigo ची खास सर्व्हिस! फक्त 325 रूपयांत विमानतळापासून घरापर्यंत पोहोचणार सामान - Marathi News | IndiGo launches door-to-door baggage transfer service called 6EBagport | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Indigo ची खास सर्व्हिस! फक्त 325 रूपयांत विमानतळापासून घरापर्यंत पोहोचणार सामान

Indigo : इंडिगोने म्हटले आहे की, डोअर-टू-डोअर बॅगेज ट्रान्सफर सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. ...

नागपुरातून इंडिगोची लखनौ, चेन्नई, गोवा विमानसेवा - Marathi News | IndiGo's flights from Nagpur to Lucknow, Chennai, Goa | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातून इंडिगोची लखनौ, चेन्नई, गोवा विमानसेवा

Nagpur News इंडिगो विमान कंपनी नागपुरातून लखनौ आणि चेन्नईकरिता ३१ ऑक्टोबरपासून विमान सेवा सुरू करीत आहे. ...