भारतीय महिला क्रिकेट संघ FOLLOW Indian women's cricket team, Latest Marathi News
भारतीय महिला क्रिकेटचा सामना सुरू असल्याचेही कुणालाही माहीत नसायचे. मात्र, आता परिस्थिती बदललीय. ...
कर्णधार मिताली राजच्या कारकिर्दीला वीस वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाल्याचा आनंद टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवून साजरा केला. ...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी व भारतीय संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्माला देखील न जमाणारा विक्रम केला आहे. ...
क्रिकेटपटू या नात्याने मला कसोटी क्रिकेट खेळायचे आहे, मात्र महिला क्रिकेटचा प्रसार करायचा असेल, तर एकदिवसीय आणि टी२० सामन्यांना प्राधान्य द्यावे लागेल. ...
दीप्तीनं आफ्रिकेविरुद्ध 3-3-0-3 अशी थक्क करायला लावणारी कामगिरी केली होती ...
या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय महिला क्रिकेट संघातील एका खेळाडूशी फिक्सिंगसाठी संपर्क करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती सोमवारी मिळाली. ...