भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
IRCTC Tour Package for Japan : आयआरसीटीसीच्या या उत्कृष्ट टूर पॅकेजसह तुम्ही आशियातील एका सुंदर देशाला भेट देऊ शकता. जपानचे सौंदर्य जवळून अनुभवण्याची ही उत्तम संधी आहे. ...
Underslung ac local train: नोव्हेंबर महिन्यात ही अंडरस्लग एसी लोकल मिळाली होती. पण, वापरात आणण्यात आली नाही. अखेर ही रेल्वे मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहे. ...
SwaRail super app : सध्या हे अॅप बीटा टेस्टिंगमध्ये आहे व हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि एप्पल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. बुकिंगपासून ते प्रवासापर्यंत सारे काही सोपे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ...
Railway Stock: RVNL ने डिसेंबर तिमाहीसाठी शेअर होल्डिंग पॅटर्न उघड केलेला नाही. सप्टेंबरच्या तिमाहीत, सरकारकडे कंपनीमध्ये ७२% पेक्षा जास्त हिस्सा होता. ...