भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
First private railway station : भोपाळच्या हबीबगंजमधील हे रेल्वे स्टेशन देशातील पहिलं प्रायव्हेट रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर एअरपोर्टसारख्या सुविधा मिळतात. ...
Mumbai Water Metro : कोचीच्या यशानंतर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी लवकरच वॉटर मेट्रो सुरू होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सोपा होईल. ...
Railway Story: तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या सांगण्यावरून रेल्वे खात्याने दयालपूरला रेल्वे स्टेशन बांधले होते. तिथे हळूहळू रेल्वे देखील थांबायला लागल्या होत्या. आजुबाजुच्या गावांतील लोक ये-जा देखील करू लागले होते. ...
शाहरुखचे ३५ वर्षांपूर्वीचे रेल्वे प्रवासाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये किंग खानसोबत बॉलिवूड गाजवणारे अभिनेतेही दिसत आहेत. तुम्ही ओळखलं का? ...
Indian Railway : वंदे भारत, शताब्दी आणि राजधानी सारख्या गाड्यांमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. पण या गाड्या कुणाच्या मालकीच्या आहेत? असं तुम्हाला वाटतं? ...
Indian Railways News : भारतीय रेल्वे सतत नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. वंदे भारत असो, अमृत भारत असो वा नमो भारत असो. आता भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन आणि अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. ...