भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Akola: दक्षिण भारतातून पश्चिमेकडील राजस्थान राज्यात अकोला मार्गे जाणाऱ्या हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस व काचीगुडा-बिकानेर या साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वेने घेतला आहे. ...
Indian Railway: मध्य रेल्वेने नागपूर - शहडोल - नागपूर ही नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या या रेल्वे विशेष सेवेचा श्रीगणेशा मंगळवार २९ ऑगस्टपासून होणार आहे. ...
Lucknow-Rameswaram Train Fire: रेल्वे अधिकाऱ्यांनुसार आग लागल्याची माहिती पहाटे सव्वा पाच वाजता मिळाली. यावेळी ट्रेन मदुराई यार्ड जंक्शनवर थांबलेली होती. ...