लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
धावत्या रेल्वेत मृतदेह! ‘टीटी’ला दिसताच रुग्णालयात तपासणी; नातेवाईकांचा शोध सुरू - Marathi News | in ahmednagar body in the running train police looking for relatives | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धावत्या रेल्वेत मृतदेह! ‘टीटी’ला दिसताच रुग्णालयात तपासणी; नातेवाईकांचा शोध सुरू

या व्यक्तीची ओळख पटली नसून पोलिस कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. ...

ही आहेत भारतातील अजब रेल्वेस्टेशन्स, कुठे जायला लागतो व्हिसा, तर काहींना नावच नाही - Marathi News | Indian Railway: These are the strange railway stations in India, where you need a visa, some have no name | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ही आहेत भारतातील अजब रेल्वेस्टेशन्स, कुठे जायला लागतो व्हिसा, तर काहींना नावच नाही

Indian Railway: आजच्या घडीला भारतामध्ये सुमारे ७ हजारांहून अधिक रेल्वे स्टेशन्स आहेत. यातील काही रेल्वेस्टेशन आपल्या नयनरम्य बांधकामासाठी ओळखली जातात. तर काही रेल्वेस्टेशन दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी ओळखली जातात. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही अशा ...

Railwayच्या 10 शेअर्सची कमाल, लोकांना केलं मालामाल; 6 महिन्यात दिला 100 टक्क्यांहून अधिक परतावा! - Marathi News | Railway's 10 shares become rocket investor were made rich; More than 100 percent return given in 6 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Railwayच्या 10 शेअर्सची कमाल, लोकांना केलं मालामाल; 6 महिन्यात दिला 100 टक्क्यांहून अधिक परतावा!

रेल्वेच्या 10 शेअर्सनी गेल्या केवळ 6 महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ...

G-20 परिषदेमुळे नवी दिल्लीला येणाऱ्या-जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द!काही वळवण्यात आल्या; वाचा संपूर्ण यादी - Marathi News | Many trains to and from New Delhi were canceled due to the G-20 conference; some were diverted; Read the full list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :G-20 परिषदेमुळे नवी दिल्लीला येणाऱ्या-जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द!काही वळवण्यात आल्या; वाचा संपूर्ण यादी

G-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने नवी दिल्लीहून प्रवास करणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळेतही बदल केला आहे.  ...

निष्काळजीपणा; इंजिनशिवाय धावू लागले ट्रेनचे डब्बे, सुदैवाने मोठा अपघात टळला - Marathi News | Jharkhand indian railway: big negligence; Train coaches started running without engine, fortunately a major accident was avoided | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणा; इंजिनशिवाय धावू लागले ट्रेनचे डब्बे, सुदैवाने मोठा अपघात टळला

Indian Railway: इंजिनशिवाय धावणारी ट्रेन पाहण्यासाठी स्टेशनवर मोठी गर्दी जमली. ...

सहा मेल, एक्स्प्रेस गाड्यांची १३० किमी प्रतितास वेगाची यशस्वी चाचणी - Marathi News | Six mail, express trains successfully tested at 130 kmph | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहा मेल, एक्स्प्रेस गाड्यांची १३० किमी प्रतितास वेगाची यशस्वी चाचणी

इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शन दरम्यान ५२६.७६ किमी स्पीड ट्रायल, वेळेची बचत करण्याचा प्रयोग ...

बोगीच्या दारात ‘लॅडर’ बसवा, मृत्यूला परत पाठवा! दहावीच्या विद्यार्थ्याने शोधला उपाय - Marathi News | 'Ladder' an Automatic step that bridges gap between train door and platform; will help to prevent train accidents | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोगीच्या दारात ‘लॅडर’ बसवा, मृत्यूला परत पाठवा! दहावीच्या विद्यार्थ्याने शोधला उपाय

गाडी आणि फलाटातील अंतर बुजविणारी ऑटोमॅटिक पायरी : जर्मनीकडून पेटंट ...

अखेर वर्धा ते देवळी मार्गावर रेल्वे धावली; रेल्वे प्रशासनाने केली या मार्गाची तांत्रिक तपासणी - Marathi News | Finally, the train ran on the Wardha to Deoli route, the railway administration conducted a technical inspection of the route | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अखेर वर्धा ते देवळी मार्गावर रेल्वे धावली; रेल्वे प्रशासनाने केली या मार्गाची तांत्रिक तपासणी

देवळी स्टेशनवर नागरिकांची गर्दी ...