भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railway: भारतीय रेल्वेसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. NWREU म्हणजेच उत्तर पश्चिम रेल्वे कर्मचारी युनियनने ट्रेनची वाहतूक ठप्प करण्याची तयारी केली आहे. देशभरात दीर्घकाळापासून ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्किमची मागणी केली जात आहे. ...
मिरज रेल्वे स्टेशनवरून सध्या दहा प्रवासी रेल्वेगाड्या सुटतात. या दहा प्रवासी रेल्वेगाड्या सांगली रेल्वे स्टेशनवरून सुरू कराव्यात व या दहा गाड्यांना विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरही थांबा द्यावा. या गाड्या सांगलीवरून सुटून विश्रामबाग येथे थांबून पुढे मिरज ...
भारतीय रेल्वेने आता रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या आरएसी (रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकीट धारकांना बेडरोल किट (लिनेन आणि ब्लँकेट) देण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
भुसावळ विभागाचे सिनियर डिओएम रामनिवास मीना शुक्रवारी राजधानी एक्सप्रेसने (क्र.२२२२१)ने नाशिकरोड येथून बोगी क्र. एच.१ ने बी कॅबिनमधून प्रवास करीत होते. ...