भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railway: भारतीय रेल्वेकडे जगातील सर्वांत मोठे रेल्वेमार्गाचे जाळे आहे. रेल्वेच्या दररोज १० हजारहून अधिक पॅसेंजर गाड्या धावतात. त्यातून दोन कोटींहून अधिक नागरिक प्रवास करतात. ...
यात ३ विशेष नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, ६ विशेष मुंबई/ दादर ते सेवाग्राम/ अजनी/ नागपूर आणि १ विशेष अजनी ते मुंबई चालविण्यात येईल. ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अनुयायांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १४ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
IRCTC News: ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी लोकप्रिय असलेल्या IRCTC ची वेबसाइट आज काही तांत्रिक समस्यांमुळे डाऊन झाली. वेबसाईट डाऊन झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांना तिकिट बुकिंग आणि इतर संबंधित माहिती मिळवण्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागला. ...
Akola News: दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात सरळ व जवळचा अकोला-पूर्णा लोहमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होऊन गत आठवड्यात १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही या मार्गाच्या पदरी उपेक्षाच आल्याचे चित्र आहे. ...