भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या राजीनाम्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यवस्थेमध्ये जबाबदारी घेणे केव्हाही चांगले अशी प्रतिक्रिया दिली. ...
गेल्या काही काळात एकापाठोपाठ एक झालेल्या रेल्वे अपघातांमुळे सुरक्षा आणि देखरेखीसाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा तंत्र आणि मार्गावरील गस्त सुधारण्यासाठी पुढील काही वर्षांत सुमारे दोन लाख कर्मच ...
नागपूर, दि. 22 - बिहारमध्ये तुटलेल्या रुळांवरून धावलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी नागपुरातही सुदैवाने अशीच एक मोठी दुर्घटना टळली. नागपूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून तुटलेल्या रुळांवरून संपर्कक्रांती ...
बांद्रा येथील एका उच्यभृ वसाहतीत राहणाऱ्या एक अल्पवयीन युवती आणि एक युवक पुष्पक एक्स्प्रेसने पळून जाण्याचा प्रयत्न कल्याण रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या तिकीट तपासनिसकांच्या सतर्कतेमुळे फसला. ...
काल उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जवळील खतौली स्टेशन येथे पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे जवळपास 10 डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 23 जणांचा मृत्यू तर 40 हून अधिक जखमी झाले. ...
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे शनिवारी सायंकाळी पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरून २३ प्रवासी मृत्युमुखी पडले आणि ४0 हून अधिक जखमी झाले. ...