भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
भारतीय लष्कराच्या महाराष्ट्रातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारातून (सीएडी) दारूगोळा घेऊन पंजाबमधील पठाणकोट येथे निघालेल्या एका विशेष रेल्वेगाडीतून ‘स्मोक बॉम्ब’ (व्हाइट फॉस्फरस) भरलेला एक खोका गहाळ झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
चार दिवसांत झालेल्या दोन रेल्वे अपघातांची जबाबदारी स्वीकारत, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देऊ केला. मात्र, त्यांनी राजीनामा स्वीकारला नसून, प्रभू यांना ‘थांबा’ असा सल्ला दिला आहे. ...
चार दिवसांत झालेल्या दोन रेल्वे अपघातांनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला असला तरी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत तो स्वीकारला जाण्याची शक्यता नाही. ...
आठवडयाभरात झालेल्या दोन रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपला राजीनामा सादर केला आहे. ...