भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
नागपूरहून मुंबईच्या दिशेने दुरांतो एक्स्प्रेस येत असताना आसनगाव आणि वाशिंद दरम्यान रेल्वे रुळावर माती आल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. आसनगाव येथून सुटलेल्या लोकलच्या मोटरमनने ही सूचना स्टेशन मास्तरला दिली होती ...
नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे आसनगावजवळ रेल्वे रूळावरून घसरल्याने कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी काही प्रवासी जखमी झाले. ...
मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर कायम असू पुढच्या दोन दिवसांत आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली. ...