भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
मुंबईतील पाऊस आणि दुरंतो एक्सप्रेसला झालेल्या अपघातामुळे वळविलेली वाहतूक यामुळे दौंड -पुणे -मुंबई रेल्वे मार्गावरील गोंधळ तिसºया दिवशीही कायम होता़ पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक सुरळीत न झाल्याने गुरुवारी दौंड -पुणे मार्गावर ठिकठिकाणच्या स्थानकांवर ...
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरून 23 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर ४0 हून अधिक जखमी झाले होते. ...
मुंबईतील मुसळधार पाऊस आणि घसरलेल्या दुरांतो एक्सप्रेसमुळे सलग दुस-या दिवशी रेल्वे वाहतूक कोलमडून गेली. मुंबईला जाणा-या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या अर्ध्यातूनही माघारी फिरविण्यात आल्या. ...
महामुसळधार पावसानंतर ठप्प झालेली मुंबई रेल्वे आणि गेल्या दहा दिवसांमध्ये झालेल्या चार रेल्वे अपघातानंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी एकही ट्विट न केल्याने रेल्वेला वाली कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे ...
मंगळवारी सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. पावसामुळे रस्तेच नव्हे, तर रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याने पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वेवरील वाहतूक कासवगतीनं सुरु आहे. ...