भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
माथेरान मिनीट्रेन रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच मिनीट्रेन स्थानिकांसह पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. माथेरानला १९०७ साली मिनीट्रेन सेवा सर आदमजी पिरभॉय या पितापुत्रांनी सुरू करून रेल्वे प्रशासनाला जनतेच्या सेव ...
गुरुवारी रात्री कोमल चव्हाण (१९) या तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलून देणाºया माथेफिरूचा फोटो नालासोपारा रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून रेल्वे पोलिसांच्या हाती लागला असला तरी तो अद्याप मोकाटच आहे. ...
नागपूर-हैदराबाद या दोन शहरांमध्ये सेमी-हायस्पीड रेल्वे सुरू करण्याचा सरकारचा विचार असून, ही योजना प्रत्यक्षात आल्यास हा प्रवास केवळ तीन तासांमध्ये होणार आहे. ...
फारुखाबादच्या या तरुणाने प्रसंगावधान दाखवलं नसंत तर रेल्वे अपघात होऊन अनेक निष्पाल लोकांचा बळी गेला असता. रेल्वे रुळ तुटला असल्याचं लक्षात येताच तरुणाने आपल्या दिशेने येत असलेल्या रेल्वेकडे धाव घेतली आणि रोखण्याचा प्रयत्न केला. ...