भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
- महेश सरनाईक । सिंधुदुर्ग, दि. 12 - केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र जोडणा-या कोकण रेल्वेच्या शिरपेचात १४ सप्टेंबर रोजी आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. कोकण रेल्वेला राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल् ...
गेल्या एक तपापासून मागणी असलेल्या दौंड -मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून हे काम पुढील पाच वर्षात २०२१-२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ...
पितृपक्ष सुरू असतानाच १४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान आबे शिंजो यांच्या हस्ते साबरमतीजवळ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पायाभरणी समारंभ होणार आहे. मुंबईहून अहमदाबाद समुद्रमार्गे जाणारा हा प्रकल्प २0२३ पर्यंत पूर्ण करण्याचे रे ...
मध्य रेल्वेच्या ५,५३२ बोगीत बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेत एकूण १४ हजार ५६५ बायोटॉयलेट बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी यंदा (२०१७-१८) वर्षासाठी २,४०० बायोटॉयलेट बसविण्याचे लक्ष्य दिले आहे. त्यापैकी जुलैपर्यंत ४२५ बायोटॉयलेट बसवि ...
मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात सोमवारी मध्य रेल्वेच्या लोकल सेवांच्या विलंबाने झाली. मेगाब्लॉकनंतरही लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. २९ आॅगस्ट रोजी मुंबईत पुरामुळे तब्बल २९ लोकलच्या यंत्रणेत पाणी गेले होते. ...
जेजुरी येथील रेल्वे स्थानकावर लांब अंतराच्या गाड्या थांबत नाहीत. खंडोबाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांची व शेतकºयांची गैरसोय होते. लांब अंतराच्या गाड्या थांबाव्यात व इतर मागण्यांसाठी जेजुरीतील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासना ...
भारतात पहिली बुलेट ट्रेन 2023 मध्ये प्रत्यक्ष धावण्यासाठी लक्ष्य असलं तरी 15 ऑगस्ट 2022 म्हणजे 75 व्या स्वातंत्र्यदिनाला हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे. ...