भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
दरभंगाहून मुंबईला येणा-या ट्रेनमधील 21 पैकी 19 डब्यांचा ब्रेक फेल झाला होता. यानंतरही कोणती दुरुस्ती न करता वाराणसीपर्यंत एक्स्प्रेस चालवण्यात आली. यावेळी ट्रेनमधून 2000 प्रवासी प्रवास करत होते. ...
पारदर्शी टूरिस्ट स्पेशल ‘विस्टाडोम’ बोगीमुळे हाय-लक्झरी ‘अनुभूती’ बोगीची प्रतीक्षा लांबल्याची माहिती समोर येत आहे. दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम बोगी जोडण्यात येणार आहे. शनिवारी १६ सप्टेंबर रोजी पहाटे ५.२५ वाजता ही एक्स्प्रेस दादर येथून ...
मुंबई-अहमदाबाद या बहुचर्चित बुलेट ट्रेन मार्गाच्या भूमिपूजनासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हे भारतात दाखल झाले आहेत. उद्या गुरुवारी साबरमतीमध्ये हे भूमिपूजन होणार आहे. हा ५०८ किमीचा हा मार्ग २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी ७०० हेक्टरहू ...
- रोमा बलवानी(डायरेक्टर, स्ट्रॅटेजिक रिसोर्सेस ग्रुप)पायाभूत प्रकल्प हाताळताना वर्षानुवर्षे जे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे असा समज झाला आहे की कोणतीही वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम यंत्रणा एकत्रित राहूच शकत नाही. याचा अर्थ असा की जे वेगवान आहे ते सु ...