भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रवाशांना अडथळा ठरणारे मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील फेरीवाले हटवण्याची मागणी करत शिवसेनेने सोमवारी (2 ऑक्टोबर) आंदोलन केले. ...
एलफिन्स्टन आणि परळला जोडणा-या पुलावर होणारी गर्दी व शुक्रवारी (29 सप्टेंबर) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनंतर या स्थानकांची चर्चा होत आहे. मात्र या स्थानकांच्या आसपासही अशीच संभाव्य अपघातांची स्थानकं वसलेली आहेत ...
रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलांची अपुरी संख्या, यासह पूल आहेत; मात्र त्याची झालेली दुरवस्था, कमी असलेली रुंदी, रखडलेली पादचारी पुलांची कामे, यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असून, धोकादायकरित्या प्रवास करावा लागत आहे. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदी व बुलेट ट्रेनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...