भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळ नेमळे पाटकरवाडी येथे एर्नाकुलम वरून मुंबईच्या दिशेने जाणा-या दुरांतो एक्सप्रेसचे इंजिन रूळावरून घसरून अपघात झाला. सुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झाली नाही. ...
कल्याण-डोंबिवली मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात केलेल्या कारवाईप्रकरणी अटक सत्र सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 12 मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. ...
माथेरान पर्यटन नगरीचा केंद्रबिंदू असलेली माथेरानची मिनीट्रेन बंद होऊन दीड वर्षाहून अधिक काळ लोटला असून मिनीट्रेन बंद झाल्याने त्याचा फटका येथील पर्यटन व्यवसायावर बसला आहे. ...
रेल्वेचेच कर्मचारी आपले नियम कसे धाब्यावर बसवतात त्याचे उदाहरण बुधवारी धडधडीतपणे समोर आले. रेल्वेत सिगारेट, विडी ओढण्यास सक्त मनाई असतानाही रेल्वे कर्मचारीच लोकलमध्ये बिनधास्त पत्ते खेळत सिगारेट ओढताना आढळून आले. ...
श्वास घेण्यास त्रास होणा-या प्रवाशांना निकड आली तर कृत्रिम श्वासोच्छ्वासाची सोय असावी यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत आॅक्सिजन सिलिंडर ठेवावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...