भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
रेल्वेचे तिकीट घ्यायच्या आधीच कोणत्या गाडीचे तिकीट मिळेल व कोणत्या गाडीचे तिकीट कन्फर्म असेल किंवा वेटिंग तिकीट मिळेल याची माहिती आता प्रवाशांना मिळणार आहे. ...
लुटारूला विरोध करणा-या तरुणीला चालत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचा प्रकार नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकात घडला. शनिवारी (2 डिसेंबर) रात्री घडलेल्या या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेवरुन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर ...
नेरळ स्थानकातील पादचारी पुलासाठी रविवारी गर्डर उभारण्यात येणार आहे. यामुळे बदलापूर-कर्जत स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येईल. ...
भारतीय रेल्वेतील वरिष्ठ डिझाईनर आणि अभियांत्रिकी अधिकारी सध्या सुवर्ण चौकोनासाठी जोरदार तयारी करीत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील चार प्रमुख शहरे हायस्पीड ट्रेनने जोडण्यात येणार आहेत. नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता य ...
रेल्वेमंत्री सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असले, तरी ते फोनद्वारे रोज किमान अर्धा डझन बैठका घेत आहेत. दूर पल्ल्याच्या गाड्या विलंबाने धावत असल्याकडे त्यांचे बारीक लक्ष आहे. रोज रेल्वेकडे एक लाख प्रवाशांचे फोन येतात. ...
माथेरानच्या अर्थव्यवस्थेत मिनी ट्रेनची भूमिका महत्त्वाची आहे. अमन लॉज ते माथेरान मार्गावर मिनी ट्रेन सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांची पावले माथेरानकडे वळत आहेत. सध्या या मार्गावर सुरक्षेसंदर्भातील सर्व कामे झाली आहेत. ...
राज्य शासनाने कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या अशा कऱ्हाड ते चिपळूण या रेल्वेमार्गाच्या कामासाठी मात्र हात आखडता घेतला आहे. आता हा मार्ग खासगीकरणातून उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...