भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
आगामी नाताळच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांना दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. मुंबई-नागपूर-करमाळी मार्गावरील सध्या धावत असलेल्या मेल-एक्स्प्रेस प्रवासी गर्दीमुळे हाऊसफुल्ल झाली आहे. यामुळे प्रतीक्षा यादीची संख्यादेखील वाढत आहे. ...
रेल्वेतील प्रत्येक कर्मचा-याची वर्षातून एकदा मेडिकल तपासणी होणार असून या कर्मचा-यांना आता त्यांच्या तक्रारी रेल्वे मंत्री अथवा रेल्वे बोर्डापर्यंत पोहचविण्यासाठी मदत मिळणार आहे. यासाठी कर्मचाºयांना अधिकाºयांकडे आणि रेल्वे बोर्डात चकरा माराव्या लागणार ...
लोकल ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी स्टेशनवरच्या लांबच लांब रांगेत उभं राहण्याची आता गरज नाही, कारण मोबाईलच्या मदतीने तुम्हाला आता लोकलचं तिकीट काढता येणार आहे. देशातील इतर शहरांमध्येही ही सेवा सुरू केली जाणार आहे, पण याची सुरूवात मुंबईतून होत आहे. ...
कुर्ला टर्मिनस येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशन येऊन थांबली असता मद्यधूंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेला व बाथरूम जवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करीत हुज्जत घातली ...
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प शासनाच्या विचाराधीन आहे. केंद्र शासनाला त्याबाबत विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या ...
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा रेल्वे फाटक क्रमांक एकवरील वाहतूक बंद करण्याचा शनिवारी सकाळी प्रयत्न केला. मात्र धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने व प्रवाशांनी याला विरोध करत हे काम बंद पाडले. यावेळी आंदोलक प्रशासन ...