भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
आठवड्यावर आलेल्या मकर संक्रांतीच्या सणासाठी आयआरसीटीसी सज्ज होत आहे. गतवर्षी ‘तेजस’ एक्स्प्रेसनंतर यंदा ‘तेजस’सह ‘राजधानी’ एक्स्प्रेसमध्येही तीळगूळ आणि लाडू वाटण्यात येणार आहेत, तसेच आयआरसीटीसी संचलित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बेस किचनमधून १५ जान ...
देशाच्या ग्रामीण, दुर्गम व शहरी भागातील सर्व म्हणजे सुमारे ८,५०० रेल्वे स्थानकांमध्ये ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या योजनेसाठी ७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ...
दीड वर्षापासून बंद असलेल्या नेरळ-माथेरान मार्गावर गुरुवारी टॉयट्रेनची चाचणी पूर्ण झाली. डिझेल इंजीनसह आठ बोगी असलेली टॉयट्रेन या मार्गाहून धावली. चाचणी यशस्वी झाली असली तरी मध्य रेल्वेने अद्याप नेरळ-माथेरान टॉयट्रेन सेवेची तारीख घोषित केलेली नाही. ...
कोकणातील आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेसाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात जातात. यात्रेच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य आणि कोकण रेल्वेने एकत्र येत दोन विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे ७ जानेवारीपासून करता येईल. ...
फलाटावर रेल्वेची वाट पाहण्यात तासन्तास वाया घालण्यापेक्षा आपल्याला ज्या रेल्वेतून प्रवास करायचा आहे, ती सध्या कोणत्या ठिकाणी आहे, किती वेळात आपल्या स्टेशनवर येणार, हेच कळल्यास? हीच सुविधा आता रेल्वेने प्रवास करणा-यांंसाठी सुरू होणार आहे. ...
महाराष्ट्र बंदचा फटका मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेला बसला. आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सुरू असलेल्या ... ...