भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना येणाºया अडचणी व प्रवाशांची लक्षात घेऊन पुणे विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ह्यरेलसुरक्षा अॅपह्ण तयार केले आहे. त्यामध्ये प्रवाशांना पोलिस स्थानक, रुग्णालयांचे दुरध्वनी क्रमांक, स्थानकावरील नावे व क्रमांक सह ...
रेल्वेकडून सध्या चालविल्या जात असलेल्या रेल्वेगाड्यांपेक्षा अधिक वेगाने धावू शकणा-या व जागतिक दर्जाचे सारे निकष राखून बनविण्यात येणा-या दोन नव्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवासाचा वेळ २० टक्क्यांनी कमी ...
भारतीय रेल्वे याचवर्षी जून महिन्यात विना इंजिन असणारी हायस्पिड ट्रेन लाँच करणार आहे. 160 किमी ताशी वेगाने धावणारी ही ट्रेन 18 जूनला ट्रॅकवर उतरवण्याची तयारी सुरु झाली आहे. ...
कोकण रेल्वे मध्ये सन 2007 ते 2012 या कालावधीत तसेच गेली अडीच वर्षे मान्यता प्राप्त म्हणून काम करणाऱ्या संघटनेने कामगार हिताचे कोणतेच निर्णय घेतलेले नाहीत. याउलट कोकण रेल्वे कामगारांना अंध:कारात ढकलण्याचेच काम त्यांनी केलेले आहे. ...
कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एका न्यायालयानं भारतीय रेल्वेला दंड ठोठावला आहे. रेल्वे आरक्षण असतानाही प्रवाशाला बसायला सीट न दिल्यानं त्या प्रवाशानं रेल्वेविरोधात न्यायालयात दाद मागितली. ...
कोकणातून मुंबईत किंवा मुंबईतून कोकणात मे महिन्यात जायचा विचार करत असाल, तर जरा लवकर. कारण पुढील ३ ते ४ दिवसांतच मे महिन्यातील आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. मे महिन्यातील काही तारखांना तर आतापासूनच प्रतीक्षा यादी लागली आहे. ...
कोकण रेल्वेच्या बहुचर्चित बाळ्ळी लाॅजिस्टिक पार्कमुळे गोव्याहून महाराष्ट्रातील जेएनपीटी बंदरापर्यंत रेल्वेद्वारे कंटेनर वाहतूक शक्य होणार आहे. यामुळे गोव्यातील निर्यातदारांचा विशेषत: मत्स्य उत्पादक व निर्यातदारांचा मोठा फायदा होणार असून हे पार्क मार् ...
मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकात कसाराच्या दिशेने भारतीय लष्कराच्या मदतीने पादचारी पूल बांधण्यात येत असून गुरुवारी गर्डर टाकण्याचे काम भारतीय लष्कराच्या जवानांनी अवघ्या ९ मिनिटात पूर्ण करत भारत माता की जय अशा घोषणा देत काम पूर्ण झाल्याचे सूचित ...