भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
नागपूर शहरात मेट्रो रेल्वे धावणार असताना आता नागपूरहून बुटीबोरी, वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक व भंडारा या शहरांपर्यंत ‘लोकल मेट्रो रेल्वे’ सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविला आहे. ...
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधील शिल्लक जागा महिलांसाठी प्राधान्याने आरक्षित ठेवल्या जातील. महिलांचे प्रमाण कमी असल्यास त्या ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जातील. रेल्वेने जारी केलेल्या या परिपत्रकामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...