भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकावरून गर्दीमध्ये चुकून ताप्ती गंगा गाडी मध्ये स्वार झालेल्या दोन वर्षे चिमुकलीला कर्तव्यावर असणारे टीसी दादांनी माणूस की दाखवत भुसावळ स्थानकावर पालकाच्या स्वाधीन केले. ...
दक्षिण पूर्व मध्य अंतर्गत ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान भूपदेवपूर-रॉबर्टसन सेक्शनमध्ये थर्ड लाईनचे काम सुरू असल्यामुळे रेल्वे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. ...
इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरीझम कार्पोरेशनने जारी (आयआरसीटीसी) जारी केलेल्या आदेशानुसार प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी स्लिपर क्लाससाठी १५ रुपये प्रति तिकीट आणि एसी क्लाससाठी ३० रुपये प्रति तिकीट सेवा शुल्क वसूल करण्यात येणार आहे. ...