लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
पालक हवेत, बालक नकोत! - Marathi News | Parents in the air, not children! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पालक हवेत, बालक नकोत!

शेकडो रेल्वेगाड्या भरभरून उत्तर आणि पूर्व भारतात गेल्या. महाराष्ट्रात एकही भरून आली नाही. रोजगार देणारा ‘महा’राष्ट्र आहे. ...

दुधाच्या वाहतुकीसाठी ‘रेल मिल्क टॅँक व्हॅन’ - Marathi News |  ‘Rail Milk Tank Van’ for transporting milk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुधाच्या वाहतुकीसाठी ‘रेल मिल्क टॅँक व्हॅन’

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, लॉकडाउनच्या काळात भारतीय रेल्वे आठवड्याचे सातही दिवस अखंडित मालवाहतूक करीत आहे. ...

coronavirus: संकटकाळातही भाजपाकडून होणारी गोरगरीबांची फसवणूक संताप आणणारी, काँग्रेसची घणाघाती टीका - Marathi News | coronavirus: Home Minister Anil Deshmukh criticizes Railway Minister Piyush Goyal BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: संकटकाळातही भाजपाकडून होणारी गोरगरीबांची फसवणूक संताप आणणारी, काँग्रेसची घणाघाती टीका

कृपया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण अशा प्रकारचे राजकारण करू नये. आपणही महाराष्ट्राचे सुपुत्र आहात. याचा विसर पडू देऊ नये. ...

CoronaVirus News: रेल्वे रोजच चुकतेय रस्ता - Marathi News | CoronaVirus News: Railways miss daily route | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: रेल्वे रोजच चुकतेय रस्ता

रेल्वेगाड्यांचा मार्ग चुकण्याचा प्रकार साधारण चार दिवसांपूर्वी सुरू झाला. ...

रेल्वेकडून राज्याची कोंडी; मजुरांच्या विशेष गाड्या - Marathi News | State congestion from railways; Special labor trains | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेकडून राज्याची कोंडी; मजुरांच्या विशेष गाड्या

जेमतेम चार तास अगोदर पूर्वसूचना - प्रशासनाचा दावा ...

coronavirus: राष्ट्रवादी काँग्रेसने केलं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचं कौतुक, अशी दिली कामाची पोचपावती - Marathi News | coronavirus: NCP praises Railway Minister Piyush Goyal BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: राष्ट्रवादी काँग्रेसने केलं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचं कौतुक, अशी दिली कामाची पोचपावती

श्रमिक स्पेशल ट्रेनवरून सध्या राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि रेल्वेमंत्रालय आमनेसामने आले आहेत. मात्र राज्यात शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या कामाचे कौतुक केले आहे. ...

coronavirus: श्रमिक स्पेशल ट्रेन पुन्हा एकदा रस्ता चुकली, बलियाऐवजी नागपूरला पोहोचली - Marathi News | coronavirus: Shramik special train missed the road, reached Nagpur instead of Balia BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: श्रमिक स्पेशल ट्रेन पुन्हा एकदा रस्ता चुकली, बलियाऐवजी नागपूरला पोहोचली

उत्तर प्रदेशमधील गोरखपूरला जाणारी रेल्वे चुकन ओदिशामधील रूरकेला येथे पोहोचल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशकडे जाणारी एक रेल्वे रस्ता भरकटून नागपूरला पोहोचल्याचे उघड झाले आहे. ...

श्रमिक रेल्वेला १० तास उशीर, मजुरांचे हाल; रेल्वे रुळांवर उतरून केला निषेध - Marathi News | 10 hours delay in labor train; The condition of the workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रमिक रेल्वेला १० तास उशीर, मजुरांचे हाल; रेल्वे रुळांवर उतरून केला निषेध

निकृष्टजेवण दिल्याची तक्रार ...