भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केल्याने 20 जवान शहीद झाले होते. यानंतर चीनविरोधात भारतात संतापाची लाट उसळली होती. यामुळे #BoycottChina अंतर्गत पहिल्यांदा भारतीय रेल्वेने चीवर वार केला होता. ...
रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे १७६ किमी रेल्वे मार्गाला मीटर गेज मधून ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला असून या रेल्वे मार्गाला लागून २३.४८ किमीचे रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. ...
परिस्थिती मनुष्याला सर्वकाही शिकवते असे म्हणतात. मध्य रेल्वेच्या बाबतीतही हेच पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीतून येणारे उत्पन्न खूप कमी झाले आहे. मालगाडी आणि पार्सल बुकिंगमधूनही उत्पन्न अर्ध्यावर आले आहे. तरीही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प ...
ही बोली प्रोपल्शन सिस्टम्स अथवा इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन किटच्या खरेदीसाठी लावण्यात आली होती. यात भारत आणि चीनच्या संयुक्त व्हेंचर असलेल्या कंपन्यांनीही बोली लावली. गेल्या वर्षी सुरू झालेल्या पहिल्या ट्रेन-18वर 100 कोटी रुपये खर्च झाले होते. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मार्च अखेरीस लॉकडाऊन घोषित करण्यात आले. मार्च अखेरीपासून ते जून महिन्यापर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नाही. ...