भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railway : सरकार भारतीय रेल्वेला इतर सरकारी उपक्रमांप्रमाणे खासगी हाती सोपवण्याच्या दिशेने जात आहे. याचे संकेत जेव्हा रेल्वे मंत्रालयाने निवडक रेल्वेगाड्यांचे संचालन खासगी हाती दिले तेव्हाच मिळाले. ...
train Nagpur news प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढलेली प्रतीक्षायादी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर विशेष रेल्वेगाडीची एक फेरी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
०० एकरांत उभा होत असलेल्या रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या कामकाजात कामगारांच्या सुरक्षेसंदर्भातील काळजी कंपनीकडून घेतली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कामगारांना सेफ्टी हेल्मेट, शूज, हॅन्ड ग्लोव्ज यांसारख्या प्राथमिक बाबी ...
रेल्वेच्या वेळेसंदर्भात माहिती देण्यासाठी रेल्वेने संबंधित प्रवाशाच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर रेल्वेच्या वेळेत झालेल्या बदलांचा SMS पाठवणेही सुरू केले आहे. ...
Tea News : मुंबईत अद्यापही अनेक रेल्वे स्थानकांवर पेपर कपमध्येच चहा मिळत आहे. तर काही रेल्वे स्थानकांत कुल्हडमध्ये चहा मिळतो, मात्र त्याला तुरळक प्रतिसाद आहे. ...
coronavirus News : परराज्यातून रेल्वेने येणाऱ्या नागरिकांवर देखरेख आणि त्यांची रेल्वेस्थानकातच चाचणी करण्याच्या दृष्टीने ३० ऑगस्टपासून दिवसा व ५ नोव्हेंबरपासून रात्रीची चाचणी सुरू केली आहे. ...
Tea News : रेल्वे मंत्रालय, दिल्ली बोर्डच्या सूचनेनुसार रेल्वे स्थानकांतील कॅण्टीनमध्ये चहासाठी कुल्हडचा वापर तातडीने सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. ...