लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
वाशिम, हिंगोली, नांदेडसाठी आणखी तीन विशेष रेल्वे गाड्या - Marathi News | Three more special trains for Washim, Hingoli and Nanded | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाशिम, हिंगोली, नांदेडसाठी आणखी तीन विशेष रेल्वे गाड्या

Trains For Nanded and Washim या गाड्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने वाशिम, हिंगोली व नांदेडला जाणा-या प्रवाशांची सोय झाली आहे. ...

दपूम रेल्वेत पहिल्यांदा झाली वाळूची वाहतूक  - Marathi News | Sand was first transported on the Railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दपूम रेल्वेत पहिल्यांदा झाली वाळूची वाहतूक 

Indian Railway Nagpur News उत्पन्न वाढविण्यासाठी भारतीय रेल्वे माल वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाय आणि योजनांवर कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने उत्पन्नाचा नवा स्रोत म्हणून पहिल्यांदा वाळूची वाहतूक केली आहे ...

वाशिममार्गे आणखी धावणार तीन रेल्वेगाड्या!   - Marathi News | Three more trains to run via Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममार्गे आणखी धावणार तीन रेल्वेगाड्या!  

Indian Railway News वाशिममार्गे आणखी तीन रेल्वेगाड्या धावणार आहेत. ...

रेल्वेची महत्त्वाची योजना; प्रतीक्षा यादी संपणार, सर्व तिकिटं निश्चित होणार - Marathi News | Waiting list for trains to end All tickets are confirmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेची महत्त्वाची योजना; प्रतीक्षा यादी संपणार, सर्व तिकिटं निश्चित होणार

‘एनआरपी २०३०’ ही योजना सार्वजनिक सल्लामसलतीसाठी, तसेच विविध हितधारक आणि मंत्रालयाकडून अभिप्राय मागविण्यासाठी सार्वजनिक करण्यात येणार आहे.  ...

परिक्षा नाही! रेल्वेत थेट भरती; 10वी, आयटीआय उत्तीर्णांनो संधी गमावू नका - Marathi News | No exams! Direct recruitment in railways; Golden opportunity for 10th, ITI passers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परिक्षा नाही! रेल्वेत थेट भरती; 10वी, आयटीआय उत्तीर्णांनो संधी गमावू नका

Indian Railway vacancy 2020: रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या वेबसाईटवर या भरतीची माहिती दिलेली आहे. यानुसार अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नोटिफिकेशन आणि अप्लाय करण्याच्या लिंक खाली दिलेल्या आहेत.  ...

अकोल्याला मिळणार आणखी एक विशेष रेल्वे गाडी - Marathi News | Akola will get another special train Mumbai kamakhya SuperFast Train | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याला मिळणार आणखी एक विशेष रेल्वे गाडी

Indian Railway २६ डिसेंबरपासून मुंबई ते कामाख्या/ गुवाहाटी दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सोमवारपासून हावडा ते मुंबई दरम्यान विशेष रेल्वे गाडी - Marathi News | Special train between Howrah to Mumbai from Monday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोमवारपासून हावडा ते मुंबई दरम्यान विशेष रेल्वे गाडी

Special train between Howrah to Mumbai या गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकरांना आणखी एक गाडी मिळणार आहे. ...

मुंबई ते नागपूर दरम्यान उद्या विशेष उत्सव रेल्वेगाडी - Marathi News | Special festival train between Mumbai and Nagpur tomorrow | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुंबई ते नागपूर दरम्यान उद्या विशेष उत्सव रेल्वेगाडी

Mumbai To Nagpur Train : मुंबई ते नागपूर दरम्यान विशेष उत्सव रेल्वेगाडीची एक जोडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...