भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Surat-Amravati superfast special train मध्य रेल्वेने सूरत-अमरावती सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी येत्या शुक्रवारपासून आठवड्यातून दोन वेळा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Nagpur News मध्य रेल्वेतील भंगार सोन्याचे अंडे देणारी कोंबडी या म्हणीला खरे ठरवित आहे. मागील वर्षात मध्य रेल्वेने आपले भंगार विकून २२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. ...
Nagpur News इतवारी-छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आता २२ फेब्रुवारीपासून या मार्गावर इतवारी-छिंदवाडा दरम्यान पॅसेंजर रेल्वेगाडी धावणार आहे. ...
Nagpur News रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी नागपूर आणि मडगाव दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...