भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Mumbai Local Railway: मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी लोकलची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेने नियोजनबद्ध आराखडा तयार केला असून, सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर लोकलचा प्रवास सुसह्य होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांग ...
Indian Railway News: जेवण कमी असल्याची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला पॅन्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करत त्यांचा मोबाइलही काढून घेतल्याचा प्रकार हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसमध्ये घडला. मारहाण झालेले प्रवासी हे अंबरनाथला राहणारे आहेत. याप्रकरणी क ...
Indian Railway News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला १० दिवसांची पर्यटन सहल रेल्वेमार्फत आयोजित केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
रेल्वे बोर्डाच्या एका उच्च स्तरीय समितीने मोठ्या काळापासूनची मागणी फेटाळली आहे. रेल्वे सुरळीतपणे धावण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना टॉयलेटसाठी देखील ब्रेक देण्यास रेल्वे बोर्डाने नकार दिला आहे. ...
Train Ticket Rules: भारतीय रेल्वे हे प्रवासाचं सर्वात लोकप्रिय साधन आहे. दररोज दोन कोटींहून अधिक लोक रेल्वेनं प्रवास करतात. यातील अनेक लोक असेही आहेत ज्यांच्यासोबत मुलंही प्रवास करतात. ...
Western Railway: रेल्वेगाडी चालविताना लोको पायलट्सना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातलीच एक अडचण म्हणजे कर्तव्य बजावत असताना शरीरधर्म कसा पाळावा ही. पश्चिम रेल्वेने त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून ताफ्यातील ८२१ इंजिनांपैकी सहा इंजिनां ...