भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Fact Check: गेल्या काही दिवसांपासून काही इंग्रजी आणि हिंदी भाषिक वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवर अशा प्रकारची माहिती देण्यात आली असून, सोशल मीडियावर व्हायरल झाली. ...
देशातील सहा नव्या हायस्पीड रेल्वे कॉरिडोरपैकी एक असलेल्या नागपूर-मुंबई हायस्पीड कॉरिडोर प्रकल्पासाठी हवाई सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, डेटा विश्लेषणाचे काम सुरू आहे. ...
Landslide in Sikkim: गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने देशातील विविध भागात धुमाकूळ घातला आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडत आहेत. ...
Konkan Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध पदांवर भरतीची प्रक्रिया केली जात आहे. ...
Indian Railway News: रेल्वे रूळ तुटलेले असल्याचे रुळाशेजारून जात असलेल्या शेतकऱ्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील लाल टॉवेल ट्रेन चालकाच्या दिशेने दाखवून इशारा केला. ...
Goa Train Landslide Incident: गेल्या तीन चार दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना जोरदार तडाखा दिला आहे. हा मुसळधार पाऊस आणि पुराचा सर्वाधिक फटका कोकण विभागाला बसला आहे. ...