भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
रेल्वे बोर्डाच्या एका उच्च स्तरीय समितीने मोठ्या काळापासूनची मागणी फेटाळली आहे. रेल्वे सुरळीतपणे धावण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना टॉयलेटसाठी देखील ब्रेक देण्यास रेल्वे बोर्डाने नकार दिला आहे. ...
Train Ticket Rules: भारतीय रेल्वे हे प्रवासाचं सर्वात लोकप्रिय साधन आहे. दररोज दोन कोटींहून अधिक लोक रेल्वेनं प्रवास करतात. यातील अनेक लोक असेही आहेत ज्यांच्यासोबत मुलंही प्रवास करतात. ...
Western Railway: रेल्वेगाडी चालविताना लोको पायलट्सना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातलीच एक अडचण म्हणजे कर्तव्य बजावत असताना शरीरधर्म कसा पाळावा ही. पश्चिम रेल्वेने त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून ताफ्यातील ८२१ इंजिनांपैकी सहा इंजिनां ...
Indian Railway News: मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर ३०६ होर्डिंग्ज आहेत. त्यांपैकी मध्य रेल्वेच्या जमिनीवर १७९, तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर १२७ होर्डिंग्ज आहेत. मात्र, यापैकी किती होर्डिंग कोणी लावले, याची माहितीच मुंबई महापालि ...