भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
कोरोनापूर्वी लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या स्लीपर व एसी कोचमध्ये प्रवाशांना बेडरोल व ब्लँकेट मोफत देण्यात येत होते. कोरोनाकाळात संसर्गाची भीती लक्षात घेऊन ही सुविधा बंद करण्यात आली होती. ...
Indian Railways: तुम्ही रेल्वेचं तिकीट खरेदी करता आणि ट्रेनमधून प्रवास करता. मात्र तुम्ही जेवढा प्रवास करता तेव्हा त्या प्रवासाचे पूर्ण पैसे रेल्वेला दिले आहेत, असे तुम्हाला वाटते. मात्र हे खरे नाही. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जवळपास ८० टक्के प्रवासी गाड्या सुरू झाल्या आहेत. उर्वरित २० टक्के गाड्या ह्या राज्य सरकारच्या परवानगीनंतर सुरू होतील. आता दिवाळीचा हंगाम सुरू होत आहे... ...
ही सेवा २२ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान सुरु राहणार आहे. गाडीला वसई रोड, सुरत, अहमदाबाद, मेहसाणा,पालनपूर, धणेरा, जलोर, आदि स्थानकावर थांबा देण्यात आला आहे ...
गुटखा विकण्यावर बंदी असताना पनवेल गोरखपूर एक्सप्रेसमध्ये गुटखा विकण्याच्या वादातून दोन फेरीवाल्याने एकावर धारदार ब्लेडने हल्ला केल्याची घटना काल घडली आहे. ...