भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Indian Railway : शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना प्रवेश दिल्या जात आहे. रेल्वेत मात्र अद्यापही हा नियम लागू करण्यात आला नाही. ...
Indian Railway: कोरोनाकाळामध्ये (Coronavirus) रेल्वे तिकिटावर देण्यात येणाऱ्या सर्व सवलती भारतील रेल्वेने रद्द केल्या होता. आताही रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यामध्ये सवलतीसह अन्य प्रवाशांना सवलत देणार नाही, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री ...
Indian Railway Privatization: रेल्वेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा शक्य आहेत. मात्र, अर्थव्यस्थेत रेल्वेची भागीदारी असेल त्यापूर्वी रेल्वेमध्येच सुधारणा होण्याची गरज आहे, असे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. ...
Burning Train In Madhya Pradesh: मध्य प्रदेशमधील मुरैना-धौलपूरजवळ आज बर्निंग ट्रेनचे धक्कादायक चित्र दिसले. वैष्णोदेवी येथून येत असलेल्या दुर्ग-उधमपूर ट्रेनला मध्य प्रदेशमधील मुरैना-धौलपूर येथे आग लागली. या आगीमुळे ट्रेनमधील एसी बोगी ए-१ आणि ए-२ हे ...