लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
Indian Railways: एजंटांकडून रेल्वे तिकीट घेणाऱ्या प्रवाशांनो व्हा सावध! अन्यथा तुम्हाला मिळणार नाही सीट - Marathi News | Indian Railways : Railway take action against illegal booking train ticket know here full details irctc news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एजंटांकडून रेल्वे तिकीट घेणाऱ्या प्रवाशांनो व्हा सावध! अन्यथा...

Illegal Booking Train Ticket News: एजंट तिकीट बुकिंगच्या नावाखाली लोकांकडून जास्त पैसे घेतात तर कधी चुकीची तिकिटे देतात. यावेळी रेल्वेने याबाबत कारवाईचा इशारा दिला आहे. ...

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या 'या' ट्रेन पुन्हा ट्रॅकवर - Marathi News | train passengers express closed due to corona started indian railway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या 'या' ट्रेन पुन्हा ट्रॅकवर

गेल्या अनेक दिवसांपासून प्रगती एक्स्प्रेस सुरू करावी अशी मागणी प्रवासी करीत होते... ...

पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचे १२ डबे घसरून ५ जणांचा मृत्यू; ४५ जण झाले जखमी - Marathi News | 12 killed in West Bengal train derailment 45 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचे १२ डबे घसरून ५ जणांचा मृत्यू; ४५ जण झाले जखमी

बिकानेर एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांत अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. ...

Railway Bharti 2022: रेल्वेत १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; जाणून घ्या पद, पगार अन् निवड प्रक्रिया... - Marathi News | RRC Railway Recruitment 2022 gateman vacancy for 10th pass | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :रेल्वेत १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; जाणून घ्या पद, पगार अन् निवड प्रक्रिया...

Railway Bharti 2022: रेल्वेत नोकरी मिळावी असं अनेकांचं स्वप्न असतं. सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. जाणून घेऊयात रेल्वेत नोकर भरतीसाठीची संपूर्ण प्रक्रिया... ...

प्रवाशांनो आता सामान हरवण्याचे टेन्शन घेऊ नका; रेल्वेने सुरू केली नवीन सुविधा - Marathi News | western railway starts mission amanat for passenger luggage safety | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांनो आता सामान हरवण्याचे टेन्शन घेऊ नका; रेल्वेने सुरू केली नवीन सुविधा

Western Railway : रेल्वे नियमानुसार चोरीचा माल मिळत नसला तरी काही काळानंतर चोरीच्या मालाच्या किमतीएवढी भरपाई घेण्याचा अधिकार आहे. पण आता रेल्वेने आणखी एक नवा नियम केला आहे, ज्यामध्ये तुमचे सामान हरवले तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. ...

अवघ्या नऊ दिवसात ५२ हजार प्रवाशांनी रद्द केला प्रवास;  रेल्वेने परत केले ३ कोटी १८ लाख रुपये - Marathi News | 52,000 passengers canceled in just nine days; Railways returned Rs 3 crore 18 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवघ्या नऊ दिवसात ५२ हजार प्रवाशांनी रद्द केला प्रवास;  रेल्वेने परत केले ३ कोटी १८ लाख रुपये

Nagpur News कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे १ ते ९ जानेवारी दरम्यान तब्बल ५२ हजार ७०३ प्रवाशांनी प्रवास रद्द केल्याची माहिती आहे. ...

लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागणार; पुनर्विकास केलेल्या स्थानकांवर आकारणार विकास शुल्क - Marathi News | Long-distance rail travel will be expensive; Development charges will be levied on redeveloped stations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागणार; पुनर्विकास केलेल्या स्थानकांवर आकारणार विकास शुल्क

रेल्वे मंडळानेही याबाबत एक पत्र जारी केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे शुल्क तीन श्रेणींमध्ये विभागण्यात येईल. ...

year end review- 2021| विमाने थबकली, रेल्वे सुसाट तर ‘एसटी’ला ऐतिहासिक ‘ब्रेक’ - Marathi News | year end review farewell 2021 plane stalled train derailed st parivahan historic bandh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :year end review- 2021| विमाने थबकली, रेल्वे सुसाट तर ‘एसटी’ला ऐतिहासिक ‘ब्रेक’

पुणे (लोहगाव) विमानतळावरून २४ तास विमानसेवा नोंव्हेबर महिन्यात सुरू झाली... ...