भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Railway Station: धावत्या गाडीत किंवा प्लॅटफार्मवर प्रवाशांची तब्येत खराब झाल्यास वेळीच उपचार न मिळाल्याने यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सुसज्ज आकस्मिक खासगी वैद्यकीय स ...
Railway Update: मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाअंतर्गत येत असलेल्या पाचोरा रेल्वेस्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरु करण्यात येणार असल्याने मुंबई ते हावडा या व्यस्त मार्गावरील काही एक्स्प्रेस गाड्या १३, १४ व १५ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. ...
Kalka Shimla Railway: मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली होता. दरम्यान, कालका-शिमला रेल्वे ट्रॅकवर झालेल्या भूस्खलनामुळे ट्रेन अडकली. मात्र सुदैवाने मोठा रेल्वे अपघात होत ...
Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेन ही देशातील अशी पहिली ट्रेन आहे, या ट्रेनला सात्विक (Sattvik) प्रमाणपत्र देण्यात आले आहे. म्हणजेच आता ही ट्रेन पूर्णपणे हायजिनिक आणि शाकाहारी आहे. ...
रेल्वे इंजिनमध्ये ड्रायव्हर असतो, त्याला लोको पायलट म्हटले जाते. पण विचार करा, जर रेल्वेच्या ड्रायव्हरला झोप लागली तर काय होईल? ट्रेनला मोठा अपघात होईल? चला, तर जाणून घेऊया... ...