लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
IRCTC User Data: IRCTC चा मोठा निर्णय; प्रवाशांचा डेटा विकणार, 1000 कोटी रुपये जमवण्याची योजना... - Marathi News | IRCTC User Data: IRCTC's Big Decision; Will sell passenger data, plan to raise Rs 1000 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IRCTC चा मोठा निर्णय; प्रवाशांचा डेटा विकणार, 1000 कोटी रुपये जमवण्याची योजना...

Irctc User Data: ट्रेनचे तिकीट बूक करण्यासाठी अनेकजण IRCTCचा वापर करतात. IRCTCकडे रेल्वे प्रवाशांचा सर्व खाजगी डेटा आहे. ...

Railway Station Stall: रेल्वे स्टेशनवर दुकान कसे सुरु करावे? सिझन कोणताही असो, छप्परफाड कमाई - Marathi News | How to open a shop at a railway station? No matter the season, the income is all time high | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे स्टेशनवर दुकान कसे सुरु करावे? सिझन कोणताही असो, छप्परफाड कमाई

Railway Station Stall: रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहिले असेल दुकाने असतात. या दुकानांना गिऱ्हाईकच गिऱ्हाईक असते. ...

गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन १३ सप्टेंबरपासून धावणार; नागपूरहून थेट मडगावची सोय - Marathi News | Ganapati Festival Special Train to run from September 13; Direct to Margaon facility from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन १३ सप्टेंबरपासून धावणार; नागपूरहून थेट मडगावची सोय

Nagpur News यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान ३२ विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...

ट्रेनमध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीही काढावं लागणार तिकीट? रेल्वे मंत्रालयानं दिलं 'हे' उत्तर - Marathi News | railway ministry says no tickets required for children below age five irctc indian railways media report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रेनमध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीही काढावं लागणार तिकीट? रेल्वे मंत्रालयानं दिलं 'हे' उत्तर

पाच वर्षांपर्यंतच्या मुलांनाही रेल्वेत प्रवासासाठी तिकीट आवश्यक असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. ...

Railway: मुलाला कडेवर घेऊन भरधाव ट्रेनसमोर उभे राहिले वडील, समोर आलं अजब कारण - Marathi News | The father stood in front of the fast-moving train with his son by his side, a strange reason came to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाला कडेवर घेऊन भरधाव ट्रेनसमोर उभे राहिले वडील, समोर आलं अजब कारण

Indian Railway News: उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे मुलाचा बहिरेपणा दूर करण्यासाठी अजब उपायाचा अवलंब केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या लहान मुलाचा बहिरेपणा दूर व्हावा यासाठी एक वडील त्या मुलाला घेऊन धावत्या ट्रेनसमोर उभे राहिले. ...

मुलाचे बहिरेपण दूर करण्यासाठी बापाचे अघोरी कृत्य; चालत्या ट्रेनसमोर थांबला अन्... - Marathi News | A father's desperate act to remove his son's deafness; Stopped in front of a moving train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाचे बहिरेपण दूर करण्यासाठी बापाचे अघोरी कृत्य; चालत्या ट्रेनसमोर थांबला अन्...

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ...

गोंदियात मोठा अपघात! ५०हून अधिक लोक जखमी; दोन ट्रेन आल्या एकाच ट्रॅकवर, रुग्णालायत उपचार सुरु - Marathi News | More than 50 persons were injured after 3 bogies of a train derailed in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात मोठा अपघात! ५०हून अधिक लोक जखमी; दोन ट्रेन आल्या एकाच ट्रॅकवर

मध्य रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला असून एकाच ट्रेकवर दोन ट्रेन नागपूरच्या दिशेनं जात होत्या. ...

13 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आजपासून 'हा' नवा नियम लागू  - Marathi News | indian railways employees got freedom of transparency in transfer by hrms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :13 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आजपासून 'हा' नवा नियम लागू 

Railway Staff Transfer : आता बदलीचे काम सहज होणार आहे.  ...