भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
नागपुरातून सर्वात पहिली सुरू झालेल्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती. ...
आई अन् मुलांची ताटातूट; कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये घटना: चित्रपटात ताटातुट झालेल्या आई आणि मुलांची भेट सिनेमाच्या शेवटच्या टप्प्यात होते अन् नंतर सारा आनंदीआनंद बघायला मिळतो. सोमवारी ट्रेन नंबर २२५१२ कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये 'सेम टू सेम' असाच प्रकार घडला ...
जर फोटो लावायचा होता तर सैन्याच्या प्रमुखांचा किंवा कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा लावायचा होता असं सांगत आम आदमी पक्षाने मोदींच्या फोटोवर आक्षेप घेतला आहे. ...
शाहरुखचे ३५ वर्षांपूर्वीचे रेल्वे प्रवासाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये किंग खानसोबत बॉलिवूड गाजवणारे अभिनेतेही दिसत आहेत. तुम्ही ओळखलं का? ...
पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती रेल्वे तिकिटावरही छापण्यात आली आहे. याला काँग्रेस नेत्याच्या सल्लागाराने विरोध केला आहे. ...
Train Accident news Today: ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाजवळ घडली. यामुळे सुरत-भुसावळ मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. ...