भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Nagpur News नागपूर-बिलासपूर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात हिरवी झेंडी दाखविणार असल्याचे वृत्त आहे. या संबंधाने रेल्वे अधिकारी स्पष्ट बोलत नसले तरी तशी तयारी मात्र जोरात सुरू आहे. ...
Nagpur News हिवाळ्यात थर्टी फर्स्ट आणि ख्रिसमसच्या निमित्ताने प्रवाशांची रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने विंटर स्पेशल म्हणून ३० गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाता, तेव्हा तेथे रेल्वे लाईनला समांतर असलेला एक पिवळ्या रंगाचा पट्टा आपण पाहिला असेल. काही प्लॅटफॉर्मवर हा पिवळ्या रंगाचा पट्टा रंगाने तयार केलेला असतो, तर काही रेल्वे प्लॅटफॉर्मवर हा पट्टा ...
ही रेल्वे अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांना पुण्यासाठी आणखी एक रेल्वे मिळाली असून, त्याचा फायदा पुणे येथे शिक्षणासाठी व नोकरीनिमित्त जाणाऱ्यांना होणार आहे. ...