लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
रेल्वेत चढताना मृत्यू झाल्यासही भरपाई, वारसांना दिले आठ लाख  - Marathi News | Even in case of death while boarding the train, eight lakhs were paid to the heirs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेत चढताना मृत्यू झाल्यासही भरपाई, वारसांना दिले आठ लाख 

१२ फेब्रुवारी २००६ रोजी एका महिला प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्यामुळे मध्य रेल्वेने पीडित वारसदारांना भरपाई देण्यास हरकत घेतली होती. ...

Indian Railway: बिहारमध्ये चक्क रेल्वे ट्रॅक चोरीला, तब्बल दोन किमीच्या ट्रॅकवर चोरट्यांचा डल्ला - Marathi News | Indian Railway: A lot of railway tracks were stolen in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये चक्क रेल्वे ट्रॅक चोरीला, तब्बल दोन किमीच्या ट्रॅकवर चोरट्यांचा डल्ला

Indian Railway: तब्बल दोन किलोमीटरचा लोहमार्ग चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क रेल्वेमार्गच चोरीला गेल्याची माहिती समोर येताच विभागीय रेल्वे व्यवस्थापनामध्ये खळबळ उडाली आहे. ...

मध्य, हार्बरवर मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या, कुठे आणि कधी असणार? - Marathi News | Megablock on the way of Central and Harbour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, हार्बरवर मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या, कुठे आणि कधी असणार?

पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते अंधेरी अप आणि डाऊन जलद मार्गावर आज, रविवारी रात्री मेगाब्लॉक असेल. ...

Budget 2023 : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद, महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना १६ हजार कोटींपेक्षा अधिक निधी - Marathi News | Budget 2023: Substantial provision for Wardha-Yavatmal-Nanded railway line, more than 16 thousand crore funds for railway projects in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद, राज्यातील रेल्वे प्रकल्पांना १६ हजार कोटींचा निधी

Budget 2023: वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल. राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी यावर्षी १६ हजार कोटींपेक्षा अधिक निधींची तरतूद केली आहे, ...

Union Budget 2023-24: मोदी सरकारचा भारतीय रेल्वेला मोठा बुस्टर डोस; खासगी भागीदारीसाठी प्रयत्न, ७५ हजार कोटी देणार! - Marathi News | union budget 2023 fm nirmala sitharaman said capital outlay of rs 2 40 lakh cr for indian railways in next financial year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा भारतीय रेल्वेला मोठा बुस्टर डोस; खासगी भागीदारीसाठी प्रयत्न, ७५ हजार कोटी देणार!

Union Budget 2023-24: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय रेल्वेसाठीच्या बजेटमध्ये बंपर निधीची घोषणा केली. ...

IRCTC द्वारे बुक करा बस तिकीट, घरबसल्या मिळेल तुमची आवडती सीट, जाणून घ्या कसे? - Marathi News | irctc bus booking service its tourism portal know how to book ticket indian railways | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC द्वारे बुक करा बस तिकीट, घरबसल्या मिळेल तुमची आवडती सीट, जाणून घ्या कसे?

irctc bus booking service : आयआरसीटीसीने आपल्या टूरिझम पोर्टल (IRCTC Tourism Portal) सोबत बस बुकिंग इंटिग्रेट केले आहे. ...

मेल एक्सप्रेसच्या एसी बोगितून होत होती गुटख्याची तस्करी; कल्याण रेल्वे पाेलिसांनी मारला छापा - Marathi News | gutkha was being smuggled through ac of mail Express raid by kalyan railway police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेल एक्सप्रेसच्या एसी बोगितून होत होती गुटख्याची तस्करी; कल्याण रेल्वे पाेलिसांनी मारला छापा

गुटख्याने भरलेल्या २४ गाेण्या केल्या जप्त, तीन जणांना केली अटक ...

लिट्टी-चोख्यापासून इडली-सांबारपर्यंत...रेल्वे प्रवासात मिळणार तुम्हाला हवा तो पदार्थ! - Marathi News | You will get the food you want in the train journey! Independent foods for diabetics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिट्टी-चोख्यापासून इडली-सांबारपर्यंत...रेल्वे प्रवासात मिळणार तुम्हाला हवा तो पदार्थ!

रेल्वे बोर्डाने ट्रेनमध्ये उपलब्ध जेवणाच्या मेनूमध्ये बदल केले असून, रेल्वेत प्रवाशांना प्रादेशिक खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत. ...