लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
वर्षभरात तिकिटांचा काळाबाजार; ५७ दलालांवर कारवाई - Marathi News | Black market for tickets during the year; Action against 57 brokers | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वर्षभरात तिकिटांचा काळाबाजार; ५७ दलालांवर कारवाई

बेपत्ता व घरातून पळालेल्या २०३ बालकांनाही पुन्हा केले पालकांच्या स्वाधीन ...

Crime: ट्रेनमध्ये प्रवाशांना जिवंत जाळणारा आरोपी सापडला रत्नागिरीत, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या - Marathi News | Crime: The accused who burnt passengers alive in the train in Kerala was found in Ratnagiri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेनमध्ये प्रवाशांना जिवंत जाळणारा आरोपी सापडला रत्नागिरीत, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

Kerala Train Fire : केरळमधील एका ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान, आग लावून ३ प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. ...

ट्रेनमध्ये पाय ठेवताच प्रवाशांना मिळतात हे 'खास' अधिकार, रोज प्रवास करणाऱ्यांनाही माहीत नसतील! जाणून घ्या - Marathi News | Passengers get 'special' rights as soon as they set foot on the train; Not even the daily commuters would know | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ट्रेनमध्ये पाय ठेवताच प्रवाशांना मिळतात हे 'खास' अधिकार, रोज प्रवास करणाऱ्यांनाही माहीत नसतील! जाणून घ्या

आपल्याला माहीत आहे का की, ट्रेनमध्ये चढताच प्रवाशांना काही खास अधिकार मिळतात, ज्यांचा वापर ते वेळ प्रसंगी करू शकतात... ...

रीवा-इतवारी-रीवा रेल्वेगाडीला भंडारात थांबा; खासदार सुनील मेंढेंच्या हस्ते शुभारंभ - Marathi News | Rewa-Itwari-Rewa train to stop at Bhandara | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रीवा-इतवारी-रीवा रेल्वेगाडीला भंडारात थांबा; खासदार सुनील मेंढेंच्या हस्ते शुभारंभ

प्रायोगिक तत्वावर निर्णय ...

Indian Railway: ट्रेनच्या कोचवर का असतात लाल, पिवळ्या, पांढऱ्या पट्ट्या? रेल्वेचे हे नियम क्वचितच माहीत असतील तुम्हाला - Marathi News | Why there are red yellow white stripes on the coach of the train know about indian railways interesting facts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रेनच्या कोचवर का असतात लाल, पिवळ्या, पांढऱ्या पट्ट्या? हे नियम क्वचितच माहीत असतील तुम्हाला

प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी भारतीय रेल्वे अनेक पावले उचलत असते. यासाठीच रेल्वेच्या डब्यांवर विविध रंगांच्या पट्ट्या दिलेल्या असतात. ...

मध्य रेल्वे ‘समर स्पेशल’च्या २२ फेऱ्या चालवणार; नागपूर-पुणे मार्गावरील प्रवाशांना दिलासा - Marathi News | Central Railway will run 22 rounds of 'Summer Special'; Relief for passengers on Nagpur-Pune route | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वे ‘समर स्पेशल’च्या २२ फेऱ्या चालवणार; नागपूर-पुणे मार्गावरील प्रवाशांना दिलासा

Nagpur News उन्हाळ्यात प्रवाशांची रेल्वेगाड्यात होणारी गर्दी आणि रेल्वेच्या फेऱ्या तसेच जागेअभावी होणारी परवड लक्षात घेत मध्य रेल्वेने नागपूर पुणे मार्गावरच्या प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. ...

Rialway | उन्हाळी सुट्यांचे नियोजन करताय? 'समर स्पेशल' गाड्यांच्या माध्यमातून होणार ९८ फेऱ्या - Marathi News | indian railway Planning a vacation 98 trips will be made through five summer special trains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळी सुट्यांचे नियोजन करताय? 'समर स्पेशल' गाड्यांच्या माध्यमातून होणार ९८ फेऱ्या

५ उन्हाळी विशेष रेल्वेंच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या ९८ फेऱ्या... ...

Business Idea: कधीच नाही मंदी, बारा महिने चांदी! घरबसल्या कमाईची संधी, ‘हा’ बिझनेस करा अन् मालामाल व्हा! - Marathi News | business idea start business with irctc indian railways to become ticket booking agent and earn lakhs every month know about how to start | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कधीच नाही मंदी, बारा महिने चांदी! घरबसल्या कमाईची संधी, ‘हा’ बिझनेस करा अन् मालामाल व्हा!

Business Idea: भारतीय रेल्वेशी संबंधित हा बिझनेस अगदी कमी गुंतवणुकीतून सुरू करता येऊ शकतो. त्यातून महिन्याला लाखो रुपये कमावले जाऊ शकतात. कसे? जाणून घ्या... ...