भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
India First Bullet Train Date Released: बुलेट ट्रेनमुळे मुंबईहून अहमदाबाद हे अंतर केवळ २ तासांत कापता येणार आहे. यामुळे मुंबई आणि अहमदाबादमधील व्यापार, गुंतवणूक व पर्यटनाला चालना मिळणार आहे. ...
Indian Railway Vande Bharat Train: देशातील अनेक भागांमध्ये धुक्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. परंतु, वंदे भारत ट्रेन वेळेत चालण्यासाठी भारतीय रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...
Railway Interesting Facts: हे बॉक्स कशासाठी लावलेले असतात हे आपल्याला माहीत नसेल. आपल्या मनात त्याबाबत प्रश्नही येत असतील, त्यांचंच उत्तर आपण जाणून घेणार आहोत. ...