शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

मुंबई : रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी

मुंबई : मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?

मुंबई : IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल

महाराष्ट्र : सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!

व्यापार : स्वच्छतेसह केली मोठी कमाई; भंगार विक्रीतून रेल्वेला मिळाले ३१७ कोटी रुपये

मुंबई : १२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!

नाशिक : WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 

जरा हटके : रेल्वेच्या कोच आणि बोगीमध्ये असतो मोठा फरक, बरेच लोक दोन्ही गोष्टी एकच समजतात; पाहा फरक

जरा हटके : रेल्वेच्या डब्यांवर का असतात निळ्या-पिवळ्या-पांढऱ्या रंगांच्या रेषा? अनेकांना नसेल माहीत त्यांचा अर्थ

जरा हटके : जगातील सगळ्यात लांब प्लॅटफॉर्मच्या यादीत भारताचा डंका, ७ पैकी ६ भारताचे; फक्त एकच परदेशी नाव