भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Konkan Railway Special Train For Christmas Time Table: कोकण रेल्वेवर सुरू होणाऱ्या विशेष ट्रेन कोणत्या स्थानकांवर थांबणार आहेत? सविस्तर वेळापत्रक जाणून घ्या... ...
Indian Railways Loco Pilot: इंडिगोच्या कामकाजात आलेल्या अडथळ्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात जे संकट आलं आहे, तेच संकट भारतीय रेल्वेतील लोको पायलटांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांसारखंच आहे. पाहा काय आहे लोको पायलट्सची मागणी. ...
मध्य रेल्वेचे उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक दीपक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरवली स्थानक झाले आणि त्या ठिकाणी लोकल थांबा दिल्यास रेल्वे गाड्यांचा परिचालन वेळ वाढेल. ...
IndiGo Flight Crisis: इंडिगो या विमान कंपनीची सेवा कोलमडल्याने देशात मोठं प्रवासी संकट उभं राहिलं आहे. विमानांची हजारो उड्डाणं रद्द झाल्याने देशभरातील विमानतळांवर प्रवासी खोळंबले आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. ...