भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. २३ जानेवारी रोजी कलवरी श्रेणीच्या पाचवी पाणबुडी वगीरचा आयएनएसमध्ये समावेश होणार आहे. या पाणबुडीची निर्मिती माझगाव डॉक मुंबईमध्ये फ्रान्सच्या सहकार्याने केले जात आहे. ...
INS Vagir : 23 जानेवारी रोजी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे आयएनएस वागीरच्या कमिशनिंग समारंभात नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार प्रमुख पाहुणे असतील. ...
ब्रह्माेससह इस्रायली रडारने सुसज्ज. भारतीय नौदलाच्या ‘वॉरशिप डिझाईन ब्युरो’ने युद्धनौकेचे डिझाईन तयार केले गेले असून, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांनी तिची बांधणी केली आहे. ...
आज ४ डिसेंबर या दिवशी देशात नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाच्या 'ऑपरेशन ट्रायडंट' या कामगिरीची आठवण म्हणून साजरा केला जातो. ...